Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पार्थ समथान लवकरच झळकणार आलिया भटसोबत!

April 21, 2021
in मस्तच
0
पार्थ

मुक्तपीठ टीम

अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता पार्थ समथान आता लवकरच आलिया भट्टसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याने बॉलिवूड पदार्पण करत असल्याची माहिती स्वता: दिली आहे. अनेक मालिकांमध्ये त्याने काम करत प्रेक्षकांच्या आणि तरूणाईच्या मनाात आपली एक वेगळीच छबी उमटवली आहे. त्यामुळे तो सर्वाच्या घराघरात पोहोचलेला तर आहेच परंतु मनातही पोहोचलेला आहे.

 

पार्थ आणि आलिया ‘पिहरवा’ या चित्रपट एकत्र दिसणार आहेत. कारण पार्थने या चित्रपटासाठी साईनही केल्याचे कळत आहे. गेल्या काही दिवसात पार्थ हा आलिया भट्टचा नुकताच चर्चेत आलेला संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसणार अशी चर्चा होती परंतु ती अफवा होती तसे काहीही नव्हते.

 

त्याच्या बॉलीवूडमधील पदार्पणाबद्दलची माहिती मिळताच प्रेक्षक भरपूर उत्साही आहेत. त्यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट आहे त्यामुळे तर प्रेक्षकांना आतुरता लागून राहिलेली आहे. पार्थ याने असे म्हटले आहे की, तो आऊटसाईडर असल्याने त्याच्यासाठी ही एक मोठी संधी असेल जी त्याला गमवायची नाही आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला पार्थ या वर्षाच्या उत्तरार्धात सुरुवात करेल अशी ही माहिती मिळाली आहे.

 

पार्थ हा वेगवेगळ्या रूपात छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात ‘कैसी ये यारिया’ या एमटीव्ही चॅनलच्या मालिकेने सुरूवात केली होती. तरुणाईमध्ये ती अतिशय लोकप्रिय मालिका झाली होती. त्यानंतर तो २०१८ मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत अनुराग म्हणून झळकला लोकांनी त्याच्या भूमिकेला भरपूर प्रेम दिले.


Tags: alia bhattBollywoodbollywood actorsbollywood actressपार्थ समथानमुक्तपीठ
Previous Post

‘या’ सहा राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांवर खास नजर! कोरोना रिपोर्ट आवश्यक!

Next Post

गुजरात पोलिसांमुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची गोची!

Next Post
manish singh

गुजरात पोलिसांमुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची गोची!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!