तीन कृषी कायद्यातील एक कायदा लागू करण्याची संसदीय समितीची शिफारस

मुक्तपीठ टीम   एकीकडे मोदी सरकारच्या तीन कृषि कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने त्यातील एक कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा समावेश असणाऱ्या संसदीय समितीने १९५५च्या जुन्या कायद्यात बदल करून अस्तित्वात आलेल्या २०२०च्या जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे शेतकऱ्यांचा लाभ होईल असे म्हटले आहे. … Continue reading तीन कृषी कायद्यातील एक कायदा लागू करण्याची संसदीय समितीची शिफारस