आता आई-वडिलांकडे दुर्लक्ष परवडणार नाही, थेट पगार कपात
मुक्तपीठ टीम ज्यांनी जगात केवळ आणलंच नाही तर जगायलाही शिकवलं…त्या जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करणं आपलं कर्तव्यच. काही ते टाळतात. आई-वडिलांचे हाल करतात. आई-वडिलांकडे दुर्लक्ष करणे आता कृतघ्न मुलांना परवडणार नाही. कारण जन्मदात्या आई-वडिलांचा सांभाळ करत नसल्याने लातूरमधील झेडपी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३०% कपात सुरु झालीय. तो पैसा थेट आई-वडिलांच्या खात्यात जातोय. लातूर जिल्हा परिषदेने … Continue reading आता आई-वडिलांकडे दुर्लक्ष परवडणार नाही, थेट पगार कपात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed