#चांगलीबातमी ‘पालक’ भाजी झाली स्मार्ट, स्फोटकं शोधणार, स्वत:च मेलने कळवणार

मुक्तपीठ टीम   अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटीतील वैज्ञानिकांनी पालकची अशी रोपं तयार केली आहेत, जी ईमेल करू शकतात. एमआयटीच्या वैज्ञानिकांनी नॅनोटेक्नॉलजीच्या मदतीने पालकची नवी वेगळी रोपं तयार केली आहेत. ही पालक सेन्सरचे काम करते जी स्फोटक पदार्थांना ओळखण्यास मदत करते. ही पालकची रोपं कोणत्याही स्फोटक पदार्थांची माहिती मिळाल्यानंतर तार किंवा कोणत्याही इतर … Continue reading #चांगलीबातमी ‘पालक’ भाजी झाली स्मार्ट, स्फोटकं शोधणार, स्वत:च मेलने कळवणार