Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

भरलेले टँकर घेऊन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ शनिवारी मुंबईत पोहचणार!

April 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
oxygen express

मुक्तपीठ टीम

 

देशात सध्या कोरोनाच्या दूसऱ्या लाटेने भयंकर रुप धारण केले आहे. रुग्णांची विक्रमी आकडेवारी समोर येत आहे. आरोग्य संस्थांमध्ये कुठे खाटा तर कुठे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गुरुवारी विशाखापट्टणच्या स्टील प्लांटवरुन भरलेले सिलिंडर घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारपर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती स्वत: रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करुन दिली आहे.

 

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती अधिक गंभीर आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू वाढत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून पुरवले जाणारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन महाराष्ट्रासाठी आशेचा किरण ठरेल.

 

The first ‘Oxygen Express’ train loaded with liquid medical oxygen tankers has left for Maharashtra from Vizag.

Railways continues to serve the nation in difficult times by transporting essential commodities and driving innovation to ensure the wellbeing of all citizens. pic.twitter.com/4t7ZKbjeIT

— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 22, 2021

रेल्वेची विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस

  • देशातील विविध भागांमधील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु केली आहे.
  • रस्त्याद्वारे वाहतूक केलेले ऑक्सिजन टँकर लवकरात लवकर विविध स्टील प्लांटमध्ये जाऊन ऑक्सिजन भरुन मोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजन पुरवले जाण्याची शक्यता आहे.
  • आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस बोकारो स्टील प्लांटसाठी लखनऊहून रवाना झाली आहे.
  • तेथून ही एक्स्प्रेस लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरुन उत्तर प्रदेशमध्ये परत जाणार आहे.
  • मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेसने ऑक्सिजन पुरवण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.

Tags: mumbaipiyush goyalऑक्सिजन एक्स्प्रेसरेल्वे मंत्री पियूष गोयल
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

गुरुवारी ३० लाखांचे लसीकरण, देशभरात १३ कोटी ५३ लाख लसींचे डोस

Next Post
vaccination

गुरुवारी ३० लाखांचे लसीकरण, देशभरात १३ कोटी ५३ लाख लसींचे डोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!