म्युकर मायकॉसिससाठी फक्त स्टेरॉइड-मधुमेहच नाही ‘पाणी’ही असू शकते कारण!

मुक्तपीठ टीम कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतरही ग्रासणाऱ्या म्युकरमायकॉसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा कहर वाढतच चालला आहे. काळ्या बुरशीसाठी आरोग्यमंत्र्यांपासून डॉक्टरांपर्यंत सर्व प्रामुख्याने स्टेरॉइड आणि मधुमेहाकडे बोट दाखवत आहेत. त्यात तथ्य आहेच, पण वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते सांगितली जाणारी कारणे खरी जरी असली तरी त्याच जोडीने काळ्या बुरशीचा प्रकोप आताच का वाढला त्यावर विचार केला जाणे आवश्यक … Continue reading म्युकर मायकॉसिससाठी फक्त स्टेरॉइड-मधुमेहच नाही ‘पाणी’ही असू शकते कारण!