Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनावर लसीमागोमाग आता गोळीही लवकरच! फायझरकडून चाचणी सुरु!!

March 30, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
pfizer

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीमागोमाग आता आणखी एक चांगली बातमी आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी तोंडावाटे घ्यायचे अँटी व्हायरल ओरल औषधंही लवकरच येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने कोरोनासाठी ओरल अँटीवायरल ड्रगची क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे. हे औषधही कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरेल, असा कंपनीला विश्वास आहे. हे औषध गोळी स्वरुपात असल्यानं त्याचा वापर मोठ्याप्रमाणावर प्रभावीरीत्या करणे शक्य होणार आहे.

 

फायझरच्या या औषधाचे शास्त्रीय नाव पीएफ-०७३२१३३२ आहे. फायझरची कोरोना लस जगातील बर्‍याच देशांमध्ये वापरली जात आहे. ती ९५ टक्के प्रभावी मानली जात आहे. फायझरने दिलेल्या माहितीनुसार, ओरल अँटीव्हायरल ड्रगच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्यांची चाचणी सध्या अमेरिकेत सुरू आहे.
मानवी पेशीमध्ये कोरोना विषाणू वाढवणाऱ्या घटकांना हे औषध रोखेल.

 

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी, उपलब्ध लसींसह ही गोळीही कोरोनाविरोधातील प्रभावी शस्त्र ठरेल. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी गोळी महत्वाची कामगिरी बजावेल. आतापर्यंतच्या चाचण्यांचे निष्कर्ष हे उत्साह वाढवणारे आहेत. फायझरचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी मायकेल डॉलस्टीन यांनी म्हटले आहे की,ज्या पद्धतीने एसएआरएस-कोव्ह -२ विषाणूमध्ये बदल घडत आहेत, ते लक्षात घेऊन त्याच्याविरोधात लढण्यासाठी असे बळ आवश्यक आहेत. हे औषध रोगाची क्षमता कमी करेल आणि लोकांना रुग्णालयापासून दूर ठेवेल, हा एक खूप मोठा ठरेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ओरल अँटीवायरल ड्रगफायझर
Previous Post

फिल्मफेअरमध्ये थप्पड’चा आवाज! दिग्दर्शनात ‘तानाजी’मुळे ओम राऊत! बाकी ‘बिग बी’!

Next Post

पुणे ते फलटण दरम्यान ३१ मार्चपासून विशेष ट्रेन धावणार

Next Post
pune

पुणे ते फलटण दरम्यान ३१ मार्चपासून विशेष ट्रेन धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!