कोरोना लसींचं मोठं संरक्षण! लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या दहा हजारांपैकी फक्त २ ते ४ बाधित!

मुक्तपीठ टीम देशभरात कोरोना पासून बचावासाठी सुरक्षा कवच म्हणून लसींकडेच पाहिले जात आहे. देशात आज कोट्यवधींचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्या लोकांनी लस घेतली त्यापैकी १० हजारांमागे फक्त २ ते ४ लोकांमध्येच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण खूपच अत्यल्प असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी लसींचे महत्त्व ठासून … Continue reading कोरोना लसींचं मोठं संरक्षण! लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या दहा हजारांपैकी फक्त २ ते ४ बाधित!