Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॅन्टॉन्मेंट बोर्ड रहिवाशांना ऑनलाईन नागरी सेवा आता मोबाईल ॲपद्वारे

February 18, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
ई-छावणी

मुक्तपीठ टीम

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच ई-छावणी पोर्टल आणि मोबाईल ॲपचे उद्‌घाटन केले. देशभरातील 62 छावणी मंडळांमध्ये राहाणाऱ्या 20 लाखांपेक्षा जास्त रहिवाशांना घरबसल्या सेवेसाठी याचा फायदा होणार आहे. ऑनलाईन नागरी सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने www.echhawani.gov.in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

 

या पोर्टलच्या मदतीने छावणी क्षेत्रात राहाणाऱ्या रहिवाशांना जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे, पाण्याचे कनेक्शन आणि सांडपाणी व्यवस्था जोडणी, भाडे कराराचे नूतनीकरण करणे, व्यापार परवाना, फिरत्या स्वच्छतागृहांच्या स्थानांची माहिती मिळवणे आणि विविध प्रकारचे कर आणि शुल्क चुकते करणे यांसारख्या मूलभूत सेवा केवळ एका बटणाच्या क्लिकद्वारे उपलब्ध होणार आहेत.

 

ई-जीओव्ही फाउंडेशन, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, संरक्षण मालमत्ता महासंचालनालय आणि नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर यांनी या रहिवाशांना घरबसल्या या सेवा मिळवता याव्यात यासाठी संयुक्तपणे हे पोर्टल तयार केले आहे.

 

गेल्या काही वर्षात भारत एक जागतिक उर्जाकेंद्र बनला आहे आणि संरक्षण, आर्थिक क्षेत्र, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, कृषी आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये आपले ठळक अस्तित्व निर्माण केल्यामुळे गुंतवणूक संधींची भूमी बनला आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

 

तुमच्या मोबाईल फोनवर ई-छावणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=org.egovernment.echhawani.citizen

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mobile appई-छावणी पोर्टलकॅन्टॉन्मेंट बोर्डमोबाईल ॲपसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Previous Post

आता अॅमेझॉन उपकरणांचे भारतात उत्पादन, चीनचा पत्ता कट

Next Post

दहशतवादामुळे बंद झालेले श्रीनगरमधील मंदिर ३१ वर्षानंतर उघडले

Next Post
Shrinagar

दहशतवादामुळे बंद झालेले श्रीनगरमधील मंदिर ३१ वर्षानंतर उघडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!