महाराष्ट्राच्या एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुक्तपीठ टीम महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमसंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेच्या वतीने १६ मे २०१९ च्या … Continue reading महाराष्ट्राच्या एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed