Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

चार दशकांनी संपला भारतीय हॉकीचा ऑलिम्पिक पदक दुष्काळ! जगभरातून कौतुक!

August 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
tokyo

मुक्तपीठ टीम

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिंपिकमयध्ये विजय मिळवत कांस्यपदक पटकावलं आहे. अटीतटीच्या या सामन्यात भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला आहे. भारतानं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या १२ झाली आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं जिंकली आहेत. चार दशकांनंतर भारताला हॉकीत पदक मिळाल्यानं भारतासह जगभरातून टीम हॉकी इंडियाचं कौतुक होत आहे.

 

प्रफुल्लित भारत! प्रेरित भारत! गर्वित भारत!

टोक्यो में हॉकी टीम की शानदार जीत पूरे देश के लिए गर्व का क्षण है।

ये नया भारत है, आत्मविश्वास से भरा भारत है।

हॉकी टीम को फिर से ढेरों बधाई और शुभकामनाएं। 🏑 #Tokyo2020

— Narendra Modi (@narendramodi) August 5, 2021

 

सुरुवातीला जर्मनीची आघाडी!

  • पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने जोरदार सुरुवात केली.
  • बचावात्मक खेळी करणाऱ्या भारतीय संघावर जर्मनीकडून दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु होता.
  • पहिल्या क्वार्टरच्या दुसऱ्याच मिनिटाला जर्मनीने पहिला गोल करत आघाडी घेतली होती.
  • पहिल्या १५ मिनिटांमध्ये स्कोअर ०-१ होता.

 

Proud of you girls 👏

Congratulations Indian Women Hockey Team for putting up a brave fight and playing your hearts out in the semi-final match at #Tokyo2020. Your performances have been inspirational and wish all the very best for future. #Cheer4India

— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) August 4, 2021

 

दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीतच्या गोलने बरोबरी!

  • यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीत सिंगने गोल करत बरोबरी केली.
  • तर हरमनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
  • पहिल्या क्वार्टरमध्ये स्कोअर ०-१ होता, नंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्कोअर ३-३ होता.

 

मैडल का रंग मेहनत से बनता है, और यहाँ तो खून, पसीना, मेहनत सब थी| 🥉

What a fabulous achievement by this special 𝐓𝐄𝐀𝐌! 👏#HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/OKObb7P0U9

— Hockey India (@TheHockeyIndia) August 5, 2021

तिसऱ्या क्वार्टरमध्ये प्रतिहल्ला आणि विजय!

  • तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जर्मनीवर प्रतिहल्ला करतत स्कोअर ५-३ केला.
  • चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने गोल करत स्कोअर ५-४ केला. शेवटचे फक्त सहा सेकंद बाकी असताना पीआर श्रीजेशने गोल वाचवत भारताला विजय मिळवून दिला.
  • भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक जिंकलं आहे.

 

A Very Special Call
from Prime Minister Sh @narendramodi ji.

Listen in 👇🏼#TeamIndia Men’s Hockey 🏑 pic.twitter.com/7o69MG3c25

— Anurag Thakur (@ianuragthakur) August 5, 2021

 

जर्मनी हुकली आणि संधीचे सोने!

  • जर्मनीने आक्रमक सुरुवात केली.
  • पण संपूर्ण सामन्यात तो उत्साह टिकू शकला नाही.
  • पहिल्या क्वार्टरमध्ये त्यांनी वर्चस्व गाजवले, त्यानंतर भारतीय संघाने उर्वरित तीन क्वार्टर जिंकले.
  • भारतीय संघाने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये आपल्या आठपैकी शेवटची सुवर्णपदके जिंकली होती.
  • त्यानंतर आता ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले.

 

Big Congratulations to our Men’s Hockey Team for creating history!! #Tokyo2020

— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2021

टोकियोमध्ये हॉकीने चौथे पदक जिंकले

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे चौथे पदक आहे. याआधी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि लोव्हलिना बोर्गोहेनने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक पटकावले. आता टीम हॉकी इंडियाच्या कांस्य कामगिरीमुळे भारताची पदक संख्या चार झाली आहे.

 

India is back at the top of hockey returning to glorious hockey days!

I pay my tribute to all our legendary hockey payers while extending my hearty congratulations to our star Olympic Bronze medal team! #Cheer4India 🇮🇳 https://t.co/QMiTvOBt8s pic.twitter.com/CsuMGSlDXb

— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 5, 2021

 

निर्णायक गोल रोखणारा श्रीजेश म्हणजे ‘द ग्रेट इंडियन वॉल!’


Tags: indian hocky teamNaveen Patnaikprime minister narendra modiTokyo Olympicsजर्मनीपीआर श्रीजेश
Previous Post

निर्णायक गोल रोखणारा श्रीजेश म्हणजे ‘द ग्रेट इंडियन वॉल!’

Next Post

“तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात”: जयंत पाटील

Next Post
jayant patil

"तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात": जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!