Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधी शाखा विद्यार्थ्यांची अनाथाश्रमास भेट, “सरकारच्या १५०० रुपयांमध्ये मुलांचं काय होणार?”

August 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
NS Soti Law College students visit to Bhagini Nivedita orphanage

मुक्तपीठ टीम

देशात अमृतमहोत्सव साजरा होत असताना गरजू निराधार, पिडीत अनाथ मुले, महिला, एड्स बाधित मुलांचे संगोपन, पुनर्वसन करिता अनेक संस्था कार्यरत आहेत. मुलांच्या विकासाबाबत सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारच्या योजना केवळ कागदावरच आहेत पण या निराधार, अनाथ मुलांना शासनाकडून केवळ पंधराशे रुपये खर्च एका व्यक्तीस प्रती महिना दिला जातो. तसेच पाचशे रुपये संस्थेच्या डागडुजीसाठी देण्यात येते. सध्याची महागाई, शैक्षणिक खर्च पाहता हा निधी अत्यल्प आहे. सामान्य कुटुंबात जन्मास आलेल्या मुलांच्या गरजा व हट्ट जसे की मोबाईल, लँपटॉप, पुस्तके हे त्यांच्या पालकांना कडून सहज पुरवले जाते. पण या निराधार अनाथ मुलांना या सुविधा नाही, याबाबत सरकारची मदत मिळत नाही. या अनाथ मुलांचे आश्रमात १८ वर्ष पूर्ण झाल्या नंतर त्यांच्या लग्नाचा, नोकरीचा प्रश्न निर्माण होतो, याबाबत सरकारचे धोरण नाही. अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिली.

NS Soti Law College students visit to Bhagini Nivedita orphanage

देशात जवळपास चार कोटीहून अधिक अनाथ मुले आहेत. तर कोट्यवधी निसंतान दाम्पत्य आहेत. मुल दत्तक घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण; स्थापन केले आहे. मुल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया किचकट असल्याने वर्ष भरात केवळ तीन हजार इतक्याच मुलांना दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण होते. बाल न्याय अधिनियम व हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम मध्ये फेरबदल होणे गरजेचे आहे. असे मत या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

NS Soti Law College students visit to Bhagini Nivedita orphanage

देशाच्या ७५ व्या स्वतंत्र्यदिन निमित्ताने एन.एस.सोटी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशवंतनगर येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठान येथील निराधार मुलींची सेवा करणाऱ्या या संस्थेस भेट देऊन परिसंवाद साधला. यावेळी प्रा.मोहन अमृतसागर, रोहन पाटील, अभिषेक गडदे, महेश कांबळे, कल्याणी मेहता, प्रज्ञा सोळंकी, ऋतुजा नांदगावकर, अवधूत सुतार, किशोर कोळी, अरुण सायगाव, स्नेहल झळके, गौरी मराठे, ऋतुजा शिरोटे, अमोल वेटम आदी उपस्थित होते.

NS Soti Law College students visit to Bhagini Nivedita orphanage


Tags: Amrut Mahotsav of IndependenceBhagini Nivedita orphanageNS Soti Law Collegeyashwant Nagaraअमृतमहोत्सवएन.एस.सोटी विधी महाविद्यालयभगिनी निवेदिता प्रतिष्ठानयशवंतनगर
Previous Post

भारतातील एक शहर असंही…जिथं ना धर्म, ना सरकार, ना पैसे कमवण्याचं साधन! जगा मुक्तपणे!!

Next Post

ऑटो ड्रायव्हर ते विनोदाचा बादशाह! मृत्यूशी झुंज देत असलेल्या राजू श्रीवास्तव यांचं जीवनही बॉलिवुड चित्रपट कथेसारखंच…

Next Post
The Life Journey Of Comedian Raju Srivastav know in marathi

ऑटो ड्रायव्हर ते विनोदाचा बादशाह! मृत्यूशी झुंज देत असलेल्या राजू श्रीवास्तव यांचं जीवनही बॉलिवुड चित्रपट कथेसारखंच...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!