Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियाXयुक्रेन युद्धाचा फटका: आता पिवळ्या रेशन कार्डधारकांना गव्हाऐवजी तांदूळ!

May 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
now yellow ration card holders will get rice instead of wheat

मुक्तपीठ टीम

काही महिन्यांपूर्वी रशिया-युक्रेनमध्ये अगदी युद्धपातळीवर लढाई सुरू होती. यामुळे अतिशय आर्थिक संकट ओढावलं गेलं आहे. आजूबाजूच्या देशांना याचा फटका बसत आहे. सध्या भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी काही आदेश जारी केले आहेत. जून २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील पिवळ्या रेशन कार्डधारकांना गव्हाऐवजी तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. सध्या पिवळ्या रेशन कार्डधारकांना ८.६० रुपये किलो दराने पाच किलो गहू आणि ११ रुपये किलो दराने २.५ किलो तांदूळ देण्यात येत आहे. राज्यात ९ लाख ९५ हजार ८५८ पिवळे रेशन कार्डधारक आहेत.

उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनात घट

  • रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात गव्हाची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेकडो मेट्रिक टन गहू निर्यात झाला आहे.
  • आता भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
  • गव्हाच्या कमी उत्पादनामुळे भारत सरकारने पिवळ्या रेशन कार्डधारकांच्या कोट्यातील गहू कापला आहे.

गव्हाऐवजी साडेसात किलो तांदूळ मिळणार

  • राज्यात आतापर्यंत पिवळ्या रेशन कार्डधारकांना ५ किलो गहू आणि अडीच किलो तांदूळ मिळायचे.
  • आता राज्यातील पिवळ्या रेशन कार्डधारकांना साडेसात किलो तांदूळ मिळणार आहे.
  • केंद्र सरकार राज्यातील पिवळ्या रेशन कार्डधारकांना दरमहा ५ हजार ६६९ मेट्रिक टन गहू आणि २ हजार ७९२ मेट्रिक टन तांदूळ वाटप करत असे.
  • जून २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पिवळ्या रेशन कार्डधारकांना ८ हजार ४६१ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.

Tags: riceRussiarussia ukrain warUkraineWheatYellow Ration Card Holderगहूतांदूळ
Previous Post

कोरोना झाला, आता मंकीपॉक्स! परदेशातील फैलावानंतर भारतात अलर्ट!!

Next Post

भर समुद्रात १,५२६कोटींचे २१८ किलो हेरॉईन जप्त! डीआरआय आणि आयसीजीची कारवाई!

Next Post
DRI and ICG Seized 218 kg heroin worth Rs 1,526 cr

भर समुद्रात १,५२६कोटींचे २१८ किलो हेरॉईन जप्त! डीआरआय आणि आयसीजीची कारवाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!