आता माफक दराने पाण्याचा दर्जा तपासून मिळणार

मुक्तपीठ टीम   जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता, सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील ग्रामीण जनतेला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दर्जाबाबत विश्‍वास वृद्धिंगत करण्यासाठी व जनजागृतीसाठी सार्वजनिक पाणी तपासणी मोहीमेव्यतिरिक्त खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी माफक दरात पाणी तपासणी … Continue reading आता माफक दराने पाण्याचा दर्जा तपासून मिळणार