आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार शेण?

मुक्तपीठ टीम   कृषी विषयक स्थायी समितीकडून लोकसभेत एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात समितीने केंद्र सरकारला शेतकर्‍यांकडून शेणखत खरेदी करण्याची योजना सुरू करण्यास सांगितले आहे. समितीने अहवालात छत्तीसगड सरकारच्या ‘गोधन न्याय योजने’चा उल्लेखही केला आहे. या योजनेंतर्गत भूपेश बघेल सरकार शेतकर्‍यांकडून ठराविक दराने शेण खरेदी करते.   ‘सहकार व शेतकरी कल्याण २०२०-२१’ … Continue reading आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार शेण?