देशात कुठेही ड्रोन उडवायचं असेल तर ‘हे’ नक्की करा!

मुक्तपीठ टीम केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोन बनविणे, विक्री आणि खरेदी, ऑपरेशन यासंबंधीच्या नियमांची अधिसूचना जाहीर केली आहे. नवीन नियम १२ मार्चपासून अंमलात आणले जाणार आहेत. या नियमांना ‘मानवरहित विमान प्रणाली नियम २०२१’ असे नाव देण्यात आले आहे. या नियमांनुसार आता ड्रोनचे उत्पादन, ऑपरेशन, आयात, निर्यात, हस्तांतरण आणि व्यापार यासाठी सरकारकडून पूर्व मान्यता घेणे अनिवार्य … Continue reading देशात कुठेही ड्रोन उडवायचं असेल तर ‘हे’ नक्की करा!