आयपीएलचे पुढील सर्व सामने मुंबईत?

मुक्तपीठ टीम इंडियन प्रीमियर लीगच्या सध्या सुरु असलेल्या १४ व्या हंगामावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. आता पर्यंत या हंगामातील २९ सामने पार पडले आहेत. पण इतर राज्यातील दुसऱ्या लाटेचा वाढता प्रकोप पाहाता आता बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने मुंबईत घेऊ शकते. यासंबंधित मुंबईत तयारीस सुरुवात झाली असल्याचे माहिती समोर येत आहे. त्याचे कारण मुंबईत कमालीचा घटक … Continue reading आयपीएलचे पुढील सर्व सामने मुंबईत?