१०० कोटी व्ह्यूज…नोरा फतेहीचा ‘दिलबर’ यूट्युबवरची धडकन!
मुक्तपीठ टीम नोरा फतेहीच्या ‘दिलबर’ गाण्यावरच्या नृत्याच्या व्हिडीओने यूट्यूबवर १०० कोटी आकडा पार केला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली आफ्रिकन अरब महिला स्टार बनली आहे. “सत्यमेव जयते” या २०१८ च्या चित्रपटातील हा सुपरहिट नंबर वन डान्स होता. दिलबरमुळे नोरा जबरदस्त हिट झाली. तिच्या गाण्यानं यूट्युबवर १०० कोटींच्या व्ह्यूजचा आकडा पार केला. तिला कल्पनाच नव्हती. … Continue reading १०० कोटी व्ह्यूज…नोरा फतेहीचा ‘दिलबर’ यूट्युबवरची धडकन!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed