लसींसाठी ग्लोबल टेंडर! पण परदेशी लसींना अद्याप भारतात मान्यता नाही! अतिशय कमी तापमान राखण्याचाही मुद्दा!!

मुक्तपीठ टीम मुंबई मनपाने लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले असले तरी त्यांना अमेरिकन लसींचा सध्यातरी विचार करता येणार नाही. केंद्र सरकारने युवा वर्गाच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर सोपवली आहे. मात्र, देशातील लस टंचाईमुळे परदेशातून लस मिळवण्यासाठी ग्लोबल टेंडर काढून उपयोग होणार नाही, हे आज स्पष्ट झाले. कारण केंद्रीय यंत्रणेने फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना अद्याप मान्यता … Continue reading लसींसाठी ग्लोबल टेंडर! पण परदेशी लसींना अद्याप भारतात मान्यता नाही! अतिशय कमी तापमान राखण्याचाही मुद्दा!!