#व्हाअभिव्यक्त “जेथे फायदा तेथे पालिका, राज्य, केंद्र सामंजस्य! लसीकरणासाठी नियोजन का नाही?”

अनिल गलगली बेड-रुग्णवाहिका मिळण्यासाठी वॉर्ड स्तरावर जसे वॉर रूम @mybmc ने बनविले त्याच धर्तीवर कोरोना लस देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. नागरिकांना त्याच वॉर्डातील खासगी असो किंवा शासकीय केंद्रात लस घेण्याची अट घातली असती तर काही विशिष्ट ठिकाणी गर्दी झालीच नसती. सरसकट लसीकरण करताना वयाची अट पाळली गेली नाही आणि शिफारशीच्या जोरावर अग्रक्रमता … Continue reading #व्हाअभिव्यक्त “जेथे फायदा तेथे पालिका, राज्य, केंद्र सामंजस्य! लसीकरणासाठी नियोजन का नाही?”