आज पाच वर्षे झाली…कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी मिळणार?

डॉ. गणेश गोळेकर / व्हा अभिव्यक्त! अत्याचार हा अत्याचार आहे. अत्याचार करणाऱ्याचा कोणताही धर्म नसतो, जात नसते. अर्ध जग म्हणून ज्यांची ओळख आहे ती स्त्री आजही असुरक्षितच आहे याची प्रत्येक पातळीवर प्रचिती येतच आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, दुर्गा. तिची पूजाही आपण करतो. मात्र घरात मुलगी जन्माला आली की ती नकुशी म्हणत तिला नाकारणारेही असंख्य आहेत. … Continue reading आज पाच वर्षे झाली…कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी मिळणार?