“महाराष्ट्रात सर्व काही, पण सरकारी यंत्रणेत उद्योग आपल्याकडेच यावेत, अशी भूकच नाही?”
मुक्तपीठ टीम महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात सातत्याने महा म्हणजे मोठे राज्य ही प्रतीमा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नांची गरज आहे, असे मत मराठी उद्योजकांशी ‘मुक्तपीठ’ने केलेल्या चर्चेतून व्यक्त झाले. आपले अनुभव मांडत या उद्योजकांनी मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्याच्या उद्योग खात्याकडून आटोकाट प्रयत्नांची गरज मांडली. तसेच महाराष्ट्राच्या उद्योग खात्याकडून असे प्रकल्प आपल्या राज्यात आणण्यासाठी आधीच वेध घेत … Continue reading “महाराष्ट्रात सर्व काही, पण सरकारी यंत्रणेत उद्योग आपल्याकडेच यावेत, अशी भूकच नाही?”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed