निवडणूक प्रचारात मास्क आवश्यक नाही? उच्च न्यायालयाने केंद्र, निवडणूक आयोगाला विचारला जाब
मुक्तपीठ टीम पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेते, स्टार प्रचारक मास्क वापरत नसल्याची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीनंतर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला मास्क न लावता प्रचाराबदद्ल नोटीस पाठविली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मास्क लावण्याच्या आवश्यकतेसंदर्भात उच्च न्यायालयानेही उत्तरे मागितली आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान लोक मास्कशिवाय का … Continue reading निवडणूक प्रचारात मास्क आवश्यक नाही? उच्च न्यायालयाने केंद्र, निवडणूक आयोगाला विचारला जाब
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed