कोरोना सेंटरमध्ये गाडी घुसवून तोडफोड, मस्तवालाला अद्याप अटक नाही!

मुक्तपीठ टीम नाशिक मनपा रुग्णालयाच्या बिटको रुग्णालयात शनिवारी भाजपा नगसेवक सीमा ताजने यांचा पती राजेंद्र ताजने धुडगूस घातला होता. कोरोनासेंटरमध्ये गाडी घुसवून रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्याही जीवाला धोका निर्माण करणाऱ्या मस्तवाल राजेंद्र ताजणेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याआधीही त्याने असे केल्याचे म्हटले जाते. तरीही या मस्तावालाला कोण वाचवत आहे, असा प्रश्न नाशिकमध्ये विचारला जात आहे. … Continue reading कोरोना सेंटरमध्ये गाडी घुसवून तोडफोड, मस्तवालाला अद्याप अटक नाही!