Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपुरातील पिवळी नदीवरील मोठ्या पुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

July 3, 2021
in सरकारी बातम्या
0
nitin gadkari

मुक्तपीठ टीम

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागपूरच्या वांजरा येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या केंद्रीय रस्ते निधीतून पिवळी नदी वरील मोठ्या पुलाचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते.

 

nitin gadkari

हा पूल वांजरा बाजूच्या औद्योगिक क्षेत्राला जोडणारा मुख्य भाग असून नागपूरच्या उत्तर आणि पूर्वेकडील भागात मुख्य रस्ता म्हणून काम करतो हा पूल विटाभट्टीची बाजू तसेच वांजरा बाजूच्या मुख्य क्षेत्राला जोडणारा मुख्य भाग असून हा पूल पिवळी नदी आणि चांबार नाल्याच्या संगमावर बांधलेला आहे. पुलाची लांबी ५० मीटर असून सुमारे २५ कोटी रुपये खर्च या पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आला आहे .

nitin gadkari

पावसाळ्यात उत्तर नागपूरातील या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी पासून या पुलामुळे आता सुटका मिळणार असून यामूळे या भागातून शहराकडे जाणारे दळणवळण सोपे होणार आहे.

nitin gadkari

या लोकार्पण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

 


Tags: nagpurNitin Gadkariनागपुरनितीन गडकरी
Previous Post

“राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा!”: नाना पटोले

Next Post

मराठी कला दिग्दर्शकाची आत्महत्या! सुशांतसाठी लढणारे आता गप्प!

Next Post
Raju Sapte

मराठी कला दिग्दर्शकाची आत्महत्या! सुशांतसाठी लढणारे आता गप्प!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!