Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आ. नितेश राणे: “बाळासाहेबांनंतर जर कुणी हिंदूह्रदयसम्राट तर ते फडणवीसच!”

March 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Nitesh Rane

मुक्तपीठ टीम

खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं वक्तव्य भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. आगामी मुंबई मनपा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा – १५० वॉर्डमध्ये कार्यकर्ते संमेलनात भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. हिंदुह्रदयसम्राटची पदवी फडणवीसांना दिल्यानंतर नितेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे, त्यामुळे हा वाद विकोपाला जाणार का हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

 

हिंदूह्रदयसम्राट ही पदवी फडणवीस साहेबांना…

  • ‘खरं म्हटले तर आपण काही लोकं हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात.
  • पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे.
  • कारण त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे दाऊद कनेक्शन समोर आले आहे.

 

आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार?

अहो आपण ज्या राज्यामध्ये फिरतोय, ज्या मुंबईमध्ये राहतोय, तुम्ही तर ज्या मतदार संघात मतदान करताय, राहताय, जगताय तिकडचाच आमदार मंत्री म्हणून जर अंडरवर्ल्डचा दाऊद, त्याच्या सगळ्या लोकांबरोबर व्यवहार करत असेल त्याचे पैसे ठेवत असेल त्याच्या पैशामुळे प्रॉपर्टी घेत असेल आणि त्या प्रॉपर्टीच्या पैसे घेतल्यानंतर मुंबईतून बॉम्ब ब्लास्ट होत असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला?

आदित्य ठाकरेंची पुन्हा एकदा खिल्ली उडवली…

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या एका डरकाळीने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आवाज पोहचायचा.
  • त्यांच्या वारसांचा आवाज काय हालचाली काय? यांना वाघ कसं म्हणायचं, मॅव मॅव केल मी तर काय चुकीचे आहे, वाघाचे मांजर झालं आहे.

Tags: balasahebh thackreyBJPdevendra fadanvisnitesh raneदेवेंद्र फडणवीसनितेश राणेबाळासाहेब ठाकरेभाजपा
Previous Post

शतक महोत्सव स्वच्छ ऊर्जेचा!

Next Post

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

Next Post
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!