निर्मला सीतारामन यांची गुजरातच्या गिफ्ट सिटीला ५०० कोटींची गिफ्ट!
मुक्तपीठ टीम केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली दोन अर्थ राज्यमंत्री आणि अर्थ मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या प्रतिनिधिमंडळाने आज गिफ्ट सिटीला भेट दिली. शिष्टमंडळाने गिफ्ट सिटी, गांधीनगर येथे भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या (IFSC) विकास आणि वृद्धीच्या मुद्यांवर चर्चा केली. याभेटीचा गुजरातमधील या आर्थिक केंद्राला मोठा फायदा झाला … Continue reading निर्मला सीतारामन यांची गुजरातच्या गिफ्ट सिटीला ५०० कोटींची गिफ्ट!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed