Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मालवण बोट दुर्घटना: आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताना निलेश राणेच झाले ट्रोल!

May 25, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Nilesh Rane Aditya Thackeray On tarkalli Boat Accident

मुक्तपीठ टीम

मंगळवारी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून पर्यटकांना घेऊन जाणारी जय गजानन ही बोट अचानक उलटली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत, या दोन पर्यटकांचा जीव वाचू शकला असता असं ट्वीट केलं. मात्र त्यांच्या या ट्वीटनंतर लोकांनी निलेश राणेंनाच ट्रोल केलं.

…तरी दोघांचे प्राण वाचले असते!!

मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात एक व्हेंटिलेटर नाही. आज दोन पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला.

निलेश राणेचं झाले ट्रोल-

 

मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात १ व्हेंटिलेटर नाही. आज २ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 24, 2022

निलेश राणेंच्या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळे रिप्लाय दिले असून काहींनी तुम्हीच या भागातून खासदार होता अशी आठवण करुन दिलीय.

किरण रवींद्र आकेरकर-

 

महाशय तेथील स्थानिक खासदार होते ना..?
शिवाय आपले पिताश्री 20 वर्षे मालवण चे स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, मंत्री होते, सध्या केंद्रीय मंत्री आहेत.त्यावेळी स्वतःच्या खासगी रुग्णालयाच्या प्रोजेक्ट पुढे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही राव..

— Kiran Ravindra Akerkar (@AkerkarKiran) May 24, 2022

  • महाशय तेथील स्थानिक खासदार होते ना..?
  • शिवाय आपले पिताश्री 20 वर्षे मालवण चे स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, मंत्री होते, सध्या केंद्रीय मंत्री आहेत.त्यावेळी स्वतःच्या खासगी रुग्णालयाच्या प्रोजेक्ट पुढे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही राव..

विजय सागर

अहो तुमचे पिताश्री आमदार, मुख्यमंत्री होते आणि तुम्ही खासदार सध्या घरी आमदार आहेत तरी मदत करू शकत नाही का?उगीच नाटकं करत जाऊ नका. आणि जनतेला वेडे बनवू नका.मुख्यमंत्री आणि टोपे साहेब निश्चित मददत करतील पाठपुरावा करा.

— Vijay Sagar (@VijaySagar24686) May 25, 2022

अमर घाडी

 

मग आपण खासदार असताना हा विषय आपल्या डोक्यात आला नाही का ?

तेव्हा व्हेंटिलेटर चा शोध लागला न्हवता का ?

— श्री. अमर घाडी (@Ghadi_amar) May 24, 2022

मग आपण खासदार असताना हा विषय आपल्या डोक्यात आला नाही का ? तेव्हा व्हेंटिलेटर चा शोध लागला न्हवता का ?

मनोहर साळुंके

 

कुणी काय केलं ते सोडा तुम्ही बाप बेटे काय करताय, फक्त फुशारक्या आणि पत्रकार परिषद.

— Manohar Salunke (@ManoharSalunk16) May 25, 2022

कुणी काय केलं ते सोडा तुम्ही बाप बेटे काय करताय, फक्त फुशारक्या आणि पत्रकार परिषद.

बाबासाहेब खोत

 

एक काळ असा होता की कोंकण म्हटलं की राणे आणि राणे म्हंटले

— Babasaheb Khot (@bakhot2009) May 24, 2022

एक काळ असा होता की कोंकण म्हटलं की राणे आणि राणे म्हटले.

अनिकेत खानविलकर

 

Tumhi kay kela etke varsh???

— Aniket Khanvilkar (@Aniket65753662) May 24, 2022

तुम्ही काय केलं इतके वर्ष? निलेश राणे.

नेमकं घडलं काय?

  • मालवणमधील सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून जय गजानन ही बोट २० जणांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती.
  • तेथून परत येताना ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली.
  • बोट किनाऱ्याजवळ येत असताना लाटांच्या तडाख्यामुळे हा अपघात झाला.
  • या दुर्घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
  • आकाश देशमुख (रा. अकोला) स्वप्नील पिसे (रा.पुणे) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

Tags: aditya thackerayMalvan Boat AccidentNilesh raneआदित्य ठाकरेनिलेश राणेमालवण बोट दुर्घटना
Previous Post

ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न – दिलीप वळसे पाटील

Next Post

अमेरिकेत जीवघेणं गन कल्चर! पाच वर्षांमध्ये १००पेक्षा जास्त शाळांमध्ये गोळीबार!!

Next Post
America

अमेरिकेत जीवघेणं गन कल्चर! पाच वर्षांमध्ये १००पेक्षा जास्त शाळांमध्ये गोळीबार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!