Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आपच्या शिक्षण क्षेत्रातील दिल्ली मॉडलला दाद! केजरीवालांना भेटायला महाराष्ट्रातील युवक सायकलने दिल्लीत!

April 17, 2022
in featured, चांगल्या बातम्या, व्हा अभिव्यक्त!
0
निलेश संगेपाग

मुकुंद किर्दत / व्हा अभिव्यक्त!

‘एक मुल शिकले तर घर सुधारते , सगळे शिकले तर जग बदलते’ हे मनात पक्के होते आणि मी सोलापुरातील सरकारी शाळा बघितल्या , त्या खाजगी संस्थाना ताब्यात देण्याचे चालले असल्याचे कळले तर दिल्लीत आप सरकारने सरकारी शाळा सुधारण्यामुळे लाखो मुले खाजगी शाळा सोडून सरकारी शाळात प्रवेश करीत असल्याचे ऐकले. सोलापुरात सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यायला रुग्णच नव्हे तर भेटायला जायला त्याचे नातेवाईक सुद्धा घाबरतात अशी स्थिती आहे. या आपल्या महाराष्ट्राला अरविंद केजरीवाल यांची गरज आहे म्हणून मी सायकल काढली आणि दिल्लीला निघालो. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना भेटून मला आनंदाचे भरतेच आले होते. त्यांना फुले देताना माझा हात थरथरत होता. मला माझा आयडॉल भेटला याचा आनंद आहे. ..’ सोलापूरच्या निलेश संगेपाग ची ही प्रतिक्रिया आहे.

 

Kejriwal का “जबरा FAN!” 🔥

Solapur के नीलेश CM @ArvindKejriwal की “काम की राजनीति” से इतना प्रभावित हुए कि Cycle पर ही 1600 KM की यात्रा कर उनसे मिलने Delhi पहुँचे। 🚴🏼‍♂️

CM केजरीवाल Nilesh से मिले और उसे सुनहरे भविष्य के लिए शुभकामनाएँ दी। pic.twitter.com/eZTvJkMKBD

— AAP (@AamAadmiParty) April 15, 2022

 

शिक्षण क्षेत्रात मोठे काम करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या प्रेमामुळे सोलापुरात बी ए ला शिकत असलेला निलेश संगोपाग ने १३ दिवसात तब्बल १६०० किमी सायकल चालवत काल दिल्लीत पोहचला व केजरीवाल यांची भेट घेतली.

nilesh journey on cycle from maharashtra to delhi to meet arvind Kejriwal

‘जाताना महामार्गाने सायकल चालवत जाताना सर्वत्र लोकांनी उत्सुकता दाखवत माझे स्वागतच केले. अनेक जणांनी चहा , जेवणाचे पैसे घ्यायला नकार दिला. माझ्यासह माझे आई वडील पण एवढ्या मोठ्या प्रवासामुळे थोडे घाबरले होते पण माझा प्रवास उत्तम झाला. अरविंद केजरीवाल यांनी अनेक युवक यातून प्रेरणा घेवून देशाच्या विकासासाठी आपला वेळ देतील आणि आंबेडकरांचे स्वप्न साकार करतील अशी आशा व्यक्त केली आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले’. ‘कामाच्या राजनीतीने प्रभावित झालेला जबरा फॅन– चाहता ‘असा निलेशचा उल्लेख करीत काल आम आदमी पार्टीने ट्विट केले आहे.

 

(मुकुंद किर्दत हे आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते आहेत)      


Tags: aaparvind kejriwaldelhiDelhi ModelMaharashtraNilesh Sangepangsolapurअरविंद केजरीवालदिल्लीदिल्ली मॉडलनिलेश संगेपागमहाराष्ट्र
Previous Post

कोकणच्या शेतातून अस्सल हापूस आंब्यांची थेट मॉल्समध्ये शेतकरी करणार विक्री!

Next Post

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे गरजू विद्यार्थ्यांना, १३१ नोकरदार, गृहिणींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Next Post
Suryadatta

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे गरजू विद्यार्थ्यांना, १३१ नोकरदार, गृहिणींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!