Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निलेश भोसले यांची नियुक्ती

October 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
matadhi kamgar

मुक्तपीठ टीम 

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निलेश भोसले यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या पार पडलेल्या विशेष ठराव बैठकीत हा निर्णय आज जाहीर करण्यात आला. सदर संघटना ही राज्यभरातील असंख्य माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना शासनाचे, संघटनेमार्फत विविध लाभ-सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणारी संघटना असून संघटनेचे राज्यभरात सुमारे ७ हजार सभासद आहेत. यावेळी कार्याध्यक्ष कैलाश कणसे, सरचिटणीस संजय भोईटे, मोहन गोयल आणि संघटनेचे सर्व समिती सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Aaditya Thackeraychief minister uddhav thackeraymaharashtra shiv mathadi kamgar senaमंत्री आदित्य ठाकरेमहाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनामुख्यमंत्री उध्दव ठाकरे
Previous Post

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाला टोपेच जबाबदार! टोपेंनी राजीनामा द्यावा, माधव भांडारी यांची मागणी!!

Next Post

“प्रशासनाने लोकांच्या जीवनात आनंदाची निर्मिती करण्याच्या संकल्पनेसाठी झटले पाहिजे”

Next Post
maze prayog

"प्रशासनाने लोकांच्या जीवनात आनंदाची निर्मिती करण्याच्या संकल्पनेसाठी झटले पाहिजे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!