Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनआयएची टीम वाझेंसह ‘त्या’ स्पॉटवर!

March 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
vaze

मुक्तपीठ

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आता एनआयए ऍक्शन मोडमध्ये आली आहे. रात्री १०.३०च्या सुमारास एनआयएची टीम, फॉरेंसिक टीमसह सचिन वाझेंसोबत स्फोटकं सापडलेल्या स्पॉटवर पोहोचली. यावर त्या दिवसाच्या घटनेचं नाट्यरुपांतर करण्यात आलं.  ‘त्या’ दिवशी स्कॉर्पिओ गाडीतून पीपीई किट घालून उतरलेला व्यक्ती हा सचिन वाझेच असल्याचा एनआयएला संशय आहे. त्यामुळेच त्यादिवशी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधल्या त्या व्यक्तीच्या हालचालींना समोर ठेवून सचिन वाझेंना त्याच स्पॉटवर उभं करण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजमधल्या त्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि वाझेंची चालण्याची पद्धत तापसण्यात आली आहे. सुरुवातीला सचिन वाझेंना स्पॉटवरुन चालण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजनुसार त्या व्यक्तीने घातलेला पीपीई कीट, डोक्यावर बांधलेला रुमाल, कुर्ता हा सचिन वाझेंना घालण्यात आला. वाझेंसोबत त्या रात्रीचं नाट्यरुपांतर करण्यात आलं आहे. दरम्यान, सचिन वाझेंच्या अंतरीम जामीनावरची सुनावणी ३० मार्चला होणार आहे.


Tags: mukesh ambanimuktpeethNIAsachin vaze
Previous Post

ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका

Next Post

बांधकामासाठीच्या विकास शुल्कामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ

Next Post
Hasan_Mushrif

बांधकामासाठीच्या विकास शुल्कामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!