स्पर्शानं नाही श्वासातूनच पसरतो कोरोना संसर्ग, नव्या संशोधनातून दावा

मुक्तपीठ टीम जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. शास्त्रज्ञ याबद्दल नवीन माहिती मिळण्याचा प्रयत्न सतत करत आहेत. जेव्हा पहिली लाट आली तेव्हा शास्त्रज्ञांनी म्हटले की संसर्गहबाधित व्यक्तीने एकदा वस्तूला स्पर्श केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्या वस्तूला स्पर्श केल्यास संसर्गाचा धोका होऊ शकतो. पण नव्या संशोधनानुसार, कोरोना स्पर्शातून नाहीतर श्वासातूनच पसरतो असा दावा करण्यात आला आहे. … Continue reading स्पर्शानं नाही श्वासातूनच पसरतो कोरोना संसर्ग, नव्या संशोधनातून दावा