नववधूंसाठी एक रुपयात हेयर सेट, ३२० रुपयात मेकअप! भाड्याने कपडे!!

मुक्तपीठ टीम   प्रत्येक मुलीला नीट-नेटकं राहून नटायला आणि सजायला फार आवडते. विशेषत: नववधूंना, परंतु बर्‍याच वेळा पैशाच्या अडचणींमुळे काहींना या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. इच्छा असूनही नववधूंना त्यांच्या मनाप्रमाणे सजता येत नाही, त्यांना महाग पार्लर परवडत नाही. त्या लक्षात घेऊन सुरत येथील ब्यूटीशियन केतन हिरपरा यांनी एक वेगळे पाऊल उचलले आहे. त्यांनी स्वत:चे … Continue reading नववधूंसाठी एक रुपयात हेयर सेट, ३२० रुपयात मेकअप! भाड्याने कपडे!!