नेहा धुपियाकडे टारगटानं मागितला स्तनपानाचा व्हिडीओ…तिनं ‘असं’ सुनावलं!

मुक्तपीठ टीम   लोकप्रिय अभिनेत्री नेहा धुपिया आपल्या चित्रपटांसाठीच नाही तर वैयक्तिक वागण्यासाठीही नेहमीच चर्चेत असते. नेहा सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरही आपले मत सोशल मीडियावर मांडत असते. तसेच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती नेहमीच आपले छायाचित्र आणि व्हिडीओ शेअर करीत असते. तिच्या सरळस्पष्ट भूमिकेमुळे काहीवेळा तिला ट्रोलर्स त्रासही देतात. पण ती त्यांना जुमानत नाही. आताही तिने बाळाला … Continue reading नेहा धुपियाकडे टारगटानं मागितला स्तनपानाचा व्हिडीओ…तिनं ‘असं’ सुनावलं!