Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

NEET Exam PG 2021 परीक्षा पुढे ढकलली! विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय- डॉ. हर्षवर्धन

April 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
NEET PG 2021

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे देशात रोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नसल्याचे अनेकांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं ट्वीट

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट केलं आहे की, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्या कारणाने भारत सरकारने #NEETPG2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा १८ एप्रिलला होणार होती. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘आपल्या तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.’

 

In light of the surge in #COVID19 cases,GoI has decided to postpone #NEETPG2021 exam which was earlier scheduled to be held on Apr 18
Next date to be decided later

Decision has been taken keeping wellbeing of our young medical students in mind.@PMOIndia @MoHFW_INDIA #NEETPG

— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 15, 2021

एमएस आणि एमडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET Exam PG 2021 घेतली जाते. यापूर्वी ही परीक्षा जानेवारीत होणार होती, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आली.


Tags: NEET Exam PG 2021डॉ. हर्ष वर्धननॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनभारत सरकार
Previous Post

आता होम आयसोलेशन गांभीर्याने न पाळणाऱ्यांचे संस्थात्मक अलगीकरण

Next Post

ड्रग्सच्या न केलेल्या गुन्ह्यात पती-पत्नी २ वर्षे तुरुंगात! असं तुमच्यासोबतही घडेल? कसं टाळाल? काय सांगतो कायदा?

Next Post
qatar couple

ड्रग्सच्या न केलेल्या गुन्ह्यात पती-पत्नी २ वर्षे तुरुंगात! असं तुमच्यासोबतही घडेल? कसं टाळाल? काय सांगतो कायदा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!