“२१ वर्ष पूर्ण झालेल्या अनाथांनाही सध्या अनुरक्षण गृहातच राहू द्या” – नीलम गोऱ्हे

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात रोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अनुरक्षण गृहात राहणाऱ्या ज्या मूला मुलींचे २१ वर्ष पूर्ण झोले आहेत अशा मुलांना अनुरक्षण गृहात राहण्याची मुभा नसते. त्यामुळे त्यांना नोकरीच्या शोधात बाहेर पडून त्यांचा उदरनिर्वाह चालवण्याचे वेळ येत असते. ही मुलेमुली या परिस्थितीतुन सुद्धा बाहेर पडून चांगले जॉब आणि सामाजिक संस्थाच्या माध्यमातून … Continue reading “२१ वर्ष पूर्ण झालेल्या अनाथांनाही सध्या अनुरक्षण गृहातच राहू द्या” – नीलम गोऱ्हे