“लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांविरोधातील खटल्यांसाठी विशेष न्यायालयांची गरज”

मुक्तपीठ टीम “न्यायपालिकेवर सर्वसामान्यांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात असलेले फौजदारी खटले जलदगती न्यायलयात चालवण्यासाठी, विशेष न्यायालये स्थापन केली जावीत, असा सल्ला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. तामिळनाडू डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या ११ व्या दीक्षांत समारंभातील भाषणात उपराष्ट्रपतींनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. “निवडणुकांशी संबंधित खटल्यांचाही जलद निपटारा व्हावा, … Continue reading “लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांविरोधातील खटल्यांसाठी विशेष न्यायालयांची गरज”