Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादीकडून आरे कॉलनीतील आदिवासींना मदतीचा हात

May 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
NCP

मुक्तपीठ टीम

तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या मुंबईच्या पवई, आरे कॉलनी पेरूवाडीतील आदिवासी बांधवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवई, पेरूपाड्याला भेट देत तेथील आदिवासी बांधवांना राष्ट्रवादीकडून सर्वोतोपरी मदत सुर्पूद केली. एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व राज्याचे नगरविकास तथा शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांना पुन्हा नव्याने संसार उभा करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली आहे.

NCP

आरे कॉलनीतील पेरू पाड्यात तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी आदिवासींचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन यावेळी दिले होते. त्या वचनाची पूर्तता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याने स्थानिक आदिवासी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.


Tags: NCPअ‍ॅड. अमोल मातेलेआरे कॉलनीतौक्ते वादळराज्यमंत्री प्राजक्त तनपुरेराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित अध्यक्ष

Next Post

खा. संभाजी छत्रपतींचे तीन पर्याय, नऊ दिवस! नाहीतर किल्ले रायगडावरून आंदोलनाची घोषणा!

Next Post
sambhaji raje chhatrapati

खा. संभाजी छत्रपतींचे तीन पर्याय, नऊ दिवस! नाहीतर किल्ले रायगडावरून आंदोलनाची घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!