Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

एनसीपीचे नवाब मलिक एनसीबीचे गैरप्रकार रोज उघडे पाडणार! ट्वीटच्या माध्यमातून हल्लाबोल करणार!!

October 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
nawab mailk

मुक्तपीठ टीम

एनसीबीचे वेगवेगळे गैरप्रकार आता पत्रकार परिषदेतून नाही तर ट्विटरच्या माध्यमातून उघड करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे.

 

I will be exposing more wrongdoings of the #NCB, this time not via a Press Conference but on my Twitter handle.
The revealing tweets coming shortly…

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021

 

दरम्यान ही माहिती देऊन काही कालावधी जाताच नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विरोधात एक ट्वीट करुन खळबळ उडवून दिली आहे.

 

कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? याबाबतचा तपशील लवकरच येथे उघड करेन असे नवाब मलिक यांनी ट्वीटमधून सांगत सूचक इशारा दिला आहे.

 

Who is Fletcher Patel ?
What is his connection with #NCB and one of it’s official ?
Details will be revealed here shortly…

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021


Tags: Minority Minister Nawab MalikNCPएनसीबीनवाब मलिक
Previous Post

ठाकरेंच्या दसऱ्याच्या हल्ल्यावर फडणवीसांचा प्रतिहल्ला! व्हायचं नव्हतं मग देसाई-शिंदे-रावतेंना का मुख्यमंत्री केले नाही?

Next Post

“तुकडे- तुकडे गँगची भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी?”

Next Post
Ashish Shelar

"तुकडे- तुकडे गँगची भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!