आज जागतिक निद्रा दिन…झोप नसेल येत तर ‘हे’ नक्की वाचा!

मुक्तपीठ टीम सर्व विकत घेतं यार…पण झोप नाही! मस्त एसी बेडरूम. मऊ मऊ गादी. सारं केलं. पण पूर्वी गोधडीवर झोप यायची आता ऐशोआरामातही येत नाही. रोजच कानी येणाऱ्या तक्रारी. तशा साध्या वाटतात. पण अपुऱ्यो झोपेचे दुष्परिणाम भीषणच असतात. आपल्या देशात पूर्वी आयुर्वेदाच्या उपायांनी लोक निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगत होते परंतु आताच्या धावपळीच्या युगात जीवन … Continue reading आज जागतिक निद्रा दिन…झोप नसेल येत तर ‘हे’ नक्की वाचा!