नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, केली पैशाची मागणी

मुक्तपीठ टीम आजकाल व्हॉट्सअॅप-फेसबुक हॅक करुन पैसे मागण्याचा प्रकार वाढत आहे. अशी एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक मधील सिडको परिसरातील भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक केलं करुन फेसबुक मित्रांकडे पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.   नेमकं प्रकरण काय? … Continue reading नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, केली पैशाची मागणी