“राज्यात कायदा – सुव्यवस्थेचा बोजवारा, भ्रष्टाचाराचा कळस”

मुक्तपीठ टीम कोरोनाला अटकाव करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महाआघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. राणे म्हणाले की, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही … Continue reading “राज्यात कायदा – सुव्यवस्थेचा बोजवारा, भ्रष्टाचाराचा कळस”