Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी हरपला”: नाना पटोले

August 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी हरपला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

लाखों लोकांच्या आयुष्यांतील ‘आनंदसागर’ आज हरपला!

श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे (जि.बुलढाणा) सर्वेसर्वा कर्मयोगी आदरणीय श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली.

कॉंग्रेस पक्षातर्फे व माझ्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/Ac2H0lN8C6

— Nana Patole (@NANA_PATOLE) August 4, 2021

 

कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श घालून दिला. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शेगावचे गजानन महाराज मंदिर. गजानन महाराज मंदिराच्या सेवाकार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. भाऊसाहेबांनी संस्थानच्या माध्यमातून विविध प्रकल्प उभे केले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारल्या. भाऊंची अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. गजानन महाराजांच्या विचाराचा वारसा त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांनी केलेले कार्य चिरंतर राहिल. शंकरभाऊंच्या निधनाने गजानन महाराजांच्या भक्तांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

 

शिवशंकरभाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

गजानन महाराजांच्या शेगावचं आनंद सागर उद्यान आहे तरी कसं?


Tags: CongressMaharashtranana patoleShegaonShivshankar patilकाँग्रेसनाना पटोलेशेगावश्री संत गजानन महाराज संस्था
Previous Post

निर्मोही माउली शिवशंकरभाऊ पाटील…श्वासाच्या अखेरपर्यंत निरपेक्षपणे सेवाकार्यच जगलेला तपस्वी!

Next Post

निर्णायक गोल रोखणारा श्रीजेश म्हणजे ‘द ग्रेट इंडियन वॉल!’

Next Post
sreejesh (2)

निर्णायक गोल रोखणारा श्रीजेश म्हणजे ‘द ग्रेट इंडियन वॉल!’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!