कोरोना रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून संगीत आणि योगा थेरपी
मुक्तपीठ टीप कोरोनाचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही तर रुग्णांच्या मनावरही होतो. त्यामुळेच अनेक डॉक्टर उपचारांच्या व्यतिरिक्त रुग्णांच्या मनानंही पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत करीत आहेत. रुग्णांना कोरोनाविरूद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्यासाठी केवळ वैद्यकीय उपचारच नाहीत तर संगीत आणि योगालाही उपयोगात आणत आहेत. मिळेल त्या साधनांचा वापर करत देशाला कोरोनापासून … Continue reading कोरोना रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून संगीत आणि योगा थेरपी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed