मुंबईत युवावर्गाचे लसीकरण फक्त खासगी रुग्णालयांमध्येच! मनपा, सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लसीकरण!!

मुक्तपीठ टीम मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका मिळून कार्यरत असलेल्या ६३ लसीकरण केंद्रांवर ४५ वर्ष वयावरील व्यक्तींचेच लसीकरण करण्यात येणार आहे. १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नोंदणीकृत युवावर्गातील नागरिकांना फक्त खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरच लस मिळणार आहे.  दिनांक १ मे २०२१ पासून सुरु होणाऱ्या १८ वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी … Continue reading मुंबईत युवावर्गाचे लसीकरण फक्त खासगी रुग्णालयांमध्येच! मनपा, सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लसीकरण!!