कोरोना संकटात तरुणाईची कामगिरी, मुंबईतील शाळा रंगवली भारी

मुक्तपीठ टीम   कोरोनाचं संकट जगाला हादरवून गेले. नेहमीची कामे थंडावल्याने वेळेचे करायचे काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. काहींनी त्या वेळेचा सदुपयोग करीत वेगळे काही तरी करु दाखवले. मुंबईतील काही तरुण असेच पुढे सरसावले. त्यांनी मुंबईच्या अंधेरी उपनगरातील एक शाळा सुंदर चित्रांनी सजवली. वेरावली मनपा शाळेतील रिकाम्या भिंती तरुणांनी रंगवलेल्या चित्रांमुळे बोलक्या झाल्या आहेत. एका … Continue reading कोरोना संकटात तरुणाईची कामगिरी, मुंबईतील शाळा रंगवली भारी