मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या…’ही’ आहे बदल्यांची यादी!
मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र पोलीस दलातील सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३९ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच अलीकडेच सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढत्या देण्यात आलेल्या ३९ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. इतर बदल्यांमध्ये ३५ सहाय्यक पोलीस आयुक्त तर ४२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. राज्य पोलीस दलातील काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती, या सर्व अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांना त्यांच्या नव्याने नियुक्ती केलेल्या जागी रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- सशस्त्र विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता शेजाळे यांची पोलीस अधिक्षक-जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग,
- शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत तुकाराम गायकवाड यांची मिरा-भाईंदर सहाय्यक पोलीस आयुक्त,
- डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप वसंत भागडीकर यांची पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा विभाग,
- माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह आप्पासाहेब घाडगे यांची लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालकाच्या वाचक,
- विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोतीराम दळवी यांची राज्य पोलीस नियंत्रण कक्ष पोलीस उपअधिक्षक,
- आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र लक्ष्मण भोबे यांची नागरी हक्क संरक्षण विभाग पोलीस उपअधिक्षक,
- शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन बबन कुर्हाडे यांची पोलीस उपअधिक्षक जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग,
- कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी ज्ञानदेव फडतरे यांची कोकण परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक वाचक,
- वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप परशुराम कदम यांची लोहमार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त,
- गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पांडुरंग देसाई यांची नागपूरच्या पोलीस उपअधिक्षक जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग,
- आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आत्माराम राऊत यांची उपविभागीय पोलीस अधिकारी,
- वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर प्रभाकर ढेरे यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखा पोलीस उपअधिक्षक,
- बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण गेलेभाऊ डुंबरे यांची अमरावती सहाय्यक पोलीस आयुक्त,
- विशेष शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक गोविंद काजवे यांची मनमाड उपविभागीय अधिकारी,
- मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज पिटर फर्नाडिस यांची नाशिकच्या डीटीएस पोलीस उपअधिक्षक,
- भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश परशुराम कदम यांची हिंगणघाट, उपविभागीय पोलीस अधिकारी,
- सशस्त्र विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब उत्तमराव चव्हाण यांची मुंबई अप्पर पोलीस उपायुक्त,
- नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज गोविंद सूर्यवंशी यांची नंदूरबार पोलीस उपअधिक्षक,
- साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर लक्ष्मण सावंत यांची नागरी हक्क संरक्षण समिती नाशिक,
- आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास संपतराव चव्हाण यांची मिरा-भाईंदर सहाय्यक पोलीस आयुक्त,
- कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन विजयसिंह पोंदकुळे यांची नाशिक टीआरटीआय पोलीस उपअधिक्षक,
- दक्षिण नियत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल भामरे यांची अहमदनगर जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग,
- कुरविंदर कौर पुरेवाल यांची सशस्त्र विभागातून सशस्त्र विभाग,
- मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर गणपत निगुडकर यांची सशस्त्र विभाग,
- आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निता निशीकांत फडके यांची आर्थिक गुन्हे शाखा,
- धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश बाबूराव नागरे यांची साकिनाका विभाग,
- वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास भास्कर आव्हाड यांची खेरवाडी विभाग, घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन रामचंद्र अलकनुरे यांची गुन्हे शाखा,
- ताडदेव पोलीस ठाण्योच वरिष्ठ पोलीस निरीक्षक फिरोज जाफरभाई बागवान यांची ट्रॉम्बे विभाग,
- जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ शंकर वाव्हळ यांची गुन्हे शाखा,
- मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंळ दामोदर पाटील यांची संरक्षण व सुरक्षा विभाग,
- दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहम्मद हानिफ मोहम्मद युनूस मुजावर यांची देवनार विभाग,
- आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान भिकाजी निघोट यांची गुन्हे शाखा,
- गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र जिजाबा मोहिते यांची समतानगर विभागात बदली करण्यात आली आहे.
इतर ४२ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत:
- आबूराव किसन सोनावणे यांची गुन्हे शाखेतून पवई,
- सुनिल काशिनाथ चंद्रमोरे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून विशेषा शाखा एक,
- संजय भालचंद्र सावंत यांची सशस्त्र पोलीस ते गोराई पोलीस ठाणे,
- संजय नाना जगताप यांची सशस्त्र विभागातून ताडदेव पोलीस ठाणे,
- राजेश रुद्रमणी नंदीमठ यांची विशेष शाखा एक ते सशस्त्र विभाग,
- विनोद महादेव रणदिवे यांची वाहतूक ते विमानतळ पोलीस ठाणे,
- सावळाराम गणपत आगावणे यांची आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून देवनार पोलीस ठाणे,
- परमेश्वर बाबासाहेब गणमे यांची डी. एन नगर पोलीस ठाणे ते वाहतूक,
- दिवाकर भास्कर शेळके यांची दादर ते विशेष शाखा एक,
- सूर्यकांत गणपत बांगर यांची डी. बी मार्ग पोलीस ठाण्यातून मलबार हिल पोलीस ठाणे,
- दत्तात्रय हरिबा शिंदे यांची कुर्ला पोलीस ठाण्यातून विशेष शाखा एक,
- पंडित शंकर थोरात यांची एन. एम जोशी मार्ग ते विशेष शाखा एक,
- विलास हिरामण शिंदे यांची नेहरुनगर पोलीस ठाणे ते माहीम पोलीस ठाणे,
- राजू लक्ष्मण कसबे यांची समतानगर ते गुन्हे शाखा,
- श्रीराम हनुमतराव कोरेगावकर यांची सांताक्रुज पोलीस ठाणे ते आग्रीपाडा पोलीस ठाणे,
- ललिता लक्ष्मण गायकवाड यांची शीव पोलीस ठाण्यातून वाहतूक विभाग,
- सुशिल प्रभू कांबळे यांची टिळकनगर पोलीस ठाण्यातून संरक्षण व सुरक्षा विभाग,
- सुखलाल आनंदा वर्पे यांची वरळी पोलीस ठाण्यातून विशेष शाखा एक,
- पंडित निवृत्ती ठाकरे यांची एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यातून संरक्षण व सुरक्षा विभाग,
- जितेंद्र आत्माराम आगरकर यांची मुख्य नियंत्रण कक्षातून घाटकोपर पोलीस ठाणे,
- मृत्यूजंय धनंजय हिरेमठ यांची मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यातून दादर पोलीस ठाणे,
- प्रताप गंगाराम भोसले यांची आर्थिक गुन्हे शाखेतून एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे,
- रामप्यारे गोपीनाथ राजभर यांची वाहतूक विभागातून गावदेवी पोलीस ठाणे,
- सुनिल छबनराव कांबळे यांची वाहतूक विभागातून नवघर पोलीस ठाणे,
- संजीव पिंपळे यांची सशस्त्र विभागातून मेघवाडी पोलीस ठाणे,
- सुनिल धोडींबा काळे यांची वाहतूक विभागातून टिळकनगर पोलीस ठाणे,
- नितीन मानसिंग बोबडे यांची विशेष शाखेतून माटुंगा पोलीस ठाणे,
- संजय तुकाराम भालेराव यांची विशेष शाखेतून वाहतूक विभाग,
- सुधीर भागवत कालेकर यांची गुन्हे शाखेतून बोरिवली पोलीस ठाणे,
- कुसूम संजय वाघमारे यांची विशेष शाखेतून कुलाबा पोलीस ठाणे,
- दिनकर गंगाधर शिलवटे यांची विशेष शाखेतून सहार पोलीस ठाणे,
- प्रदीप खुडे यांची विशेष शाखेतून डी. बी मार्ग पोलीस ठाणे,
- शेखर भालेराव यांची विशेष शाखेतून मालवणी पोलीस ठाणे,
- आनंद दगडू मुळे यांची बीकेसी पोलीस ठाण्यातून मध्य नियंत्रण कक्ष,
- जगदेव रामजी कालापाड यांची मालवणी पोलीस ठाण्यातून विशेष शाखा दोन,
- दयानंद हनुमंत बांगर यांची ओशिवरा पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखा,
- संजय बेंडाळे यांची विशेष शाखेतून ओशिवरा पोलीस ठाणे,
- शशिकांत माने यांची सहार पोलीस ठाण्यातून जुहू पोलीस ठाणे,
- बाबासाहेब साळुंखे यांची कुरार पोलीस ठाण्यातून कांदिवली पोलीस ठाणे,
- प्रकाश बेले यांची विशेष शाखेतून कुरार पोलीस ठाणे,
- अनिल कोळी यांची वाहतूक विभागातून वरळी पोलीस ठाणे,
- गुलाब पाटील यांची मंत्रालय सुरक्षा ते धारावी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातील ३९ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत:
- आनंदराव परशुराम हाके यांची सशस्त्र विभागातून समतानगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
- चंद्रशेखर दत्तात्रय भाबल (आर्थिक गुन्हे शाखा-नेहरुनगर पोलीस ठाणे),
- शंशाक गणपत शेळके (गुन्हे शाखा-कुर्ला पोलीस ठाणे),
- पोपट गुलाब वेळे (आर्थिक गुन्हे शाखा-एमएचबी पोलीस ठाणे),
- सचिन सूर्यकांत राणे (वर्सोवा पोलीस ठाणे-बीकेसी पोलीस ठाणे),
- मनोज श्यामसुंदर हिर्लेकर (भोईवाडा पोलीस ठाणे-शीव पोलीस ठाणे),
- दिपक हनुमंत पालव (आझाद मैदान पोलीस ठाणे-वाहतूक),
- प्रदीप कृष्णा चव्हाण (माटुंगा पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा विभाग),
- मनोहर रामचंद्र शिंदे (दिडोंशी पोलीस ठाणे-सशस्त्र विभाग),
- भूषण महादेव बेळणेकर (वांद्रे-आर्थिक गुन्हे शाखा),
- सुधीर गजानन खैरनार (विशेष शाखा एक-विशेष शाखा एक),
- संजय देवराम निकुंबे (गुन्हे शाखा-खैरवाडी पोलीस ठाणे),
- विवेश विठ्ठल जिवणे (आरएके पोलीस ठाणे-सशस्त्र विभाग),
- जितेंद्र सिताराम सोनावणे (आरसीएफ पोलीस ठाणे-वाहतूक),
- विश्वनाथ तुकाराम कोळेकर (चुन्नाभट्टी पोलीस ठाणे-मरिनड्राईव्ह पोलीस ठाणे),
- जगदीश साईल (गुन्हे शाखा-शिवाजी पार्क पोलीस ठाणे),
- मिनल सचिन तारकर (मध्य नियंत्रण कक्ष-विशेष शाखा एक),
- शबाना इरशाद शेख (एमआरए मार्ग पोलीस ठाणे-डोंगरी पोलीस ठाणे),
- कुमूद जगन्नाथ कदम (गुन्हे शाखा-सायबर पोलीस ठाणे),
- सुनयना सुबोध नटे (दादर पोलीस ठाणे-वाकोला पोलीस ठाणे),
- सारा विश्राम अभ्यंकर (विशेष शाखा एक- विशेष शाखा एक),
- झुबेदा मोहम्मद रझा शेख (सहार पोलीस ठाणे-पार्कसाईट पोलीस ठाणे),
- शुभदा प्रविण चव्हाण (मेघवाडी पोलीास ठाणे-विक्रोळी पोलीस ठाणे),
- ज्ञानेश्वर रामनाथ गणोरे (विलेपार्ले पोलीस ठाणे-सांताक्रुज पोलीस ठाणे),
- मिलिंद रामचंद्र कुरडे (वाहतूक विभाग-वाहतूक विभाग),
- सदानंद जाणबा राणे (आर्थिक गुन्हे शाखा-आर्थिक गुन्हे शाखा),
- धनंजय तुकाराम लिंगडे (एमएचबी पोलीसद ठाणे-मालाड पोलीस ठाणे),
- सुभाष आनंदराव बोरोटे (एल. टी मार्ग पोलीस ठाणे-सर जे जे मार्ग पोलीस ठाणे),
- दत्तात्रय विश्वास चव्हाण (आर्थिक गुन्हे शाखा-आर्थिक गुन्हे शाखा),
- मनोज हरिभाऊ सैंद्रे (आरएके मार्ग पोलीस ठाणे-शिवडी पोलीस ठाणे),
- सुरेश किसनराव सहाणे (उत्तर नियंत्रण कक्ष-उत्तर नियंत्रण कक्ष),
- बळवंत व्यंकट देशमुख (अंधेरी पोलीस ठाणे-साकिनाका पोलीस ठाणे),
- नरेंद्र पांडुरंग शिंदे (कांदिवली पोलीस ठाणे-वाहतूक),
- हेमंत आनंत बावधनकर (वाहतूक-व्ही. पी रोड पोलीस ठाणे),
- दत्तात्रय भगवंतराव पावळे (आर्थिक गुन्हे शाखा-आर्थिक गुन्हे शाखा),
- अशोक खोत (गुन्हे शाखा-भायखळा पोलीस ठाणे),
- प्रविण गजानन पाटील (आर्थिक गुन्हे शाखा-दहिसर पोलीस ठाणे),
- मंदाकिनी रामचंद्र नरोटे (विशेष शाखा एक -विशेष शाखा एक),
- बाळासाहेब श्रीहरी घावटे (देवनार पोलीस ठाणे-आरसीएफ पोलीस ठाणे) येथे बदली झाली आहे.
मुंबई शहरात कार्यरत असलेल्या आठ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत:
- अविनाश तुकाराम शिंगटे यांची गुन्हे शाखेतून डोंगरी विभाग,
- अविनाश प्रल्हाद धर्माधिकारी यांची डोंगरी विभागातून वाकोला विभाग,
- पांडुरंग नारायण शिंदे यांची मुलुंड विभागातून कुलाबा विभाग,
- मुदुला महेश लाड यांची दक्षिण नियंत्रण कक्षातून विशेष शाखा दोन,
- सिद्धार्थ लक्ष्मण शिंदे यांची पूर्व नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखा,
- लक्ष्मण हरी भोगण यांची मध्य नियंत्रण कक्षातून विशेष शाखा एक,
- आश्विनी परमानंद पाटील यांची मुख्य नियंत्रण कक्षातून शीव विभाग,
- पोपट रावजी यादव यांची पश्चिम नियंत्रण कक्षातून पश्चिम नियंत्रण कक्ष येथे बदली झाली आहे.
इतर चार सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुंबईत बदल्या आहेत:
- अमर तात्यासाहेब देसाई यांची नवी मुंबईतून चेंबूर विभाग
- संजय शामसुंदर कुरुंदरकर यांची पुण्यातून ताडदेव विभाग,
- अजीत शंकरराव बारटक्के यांची लोहमार्ग मुंबईतून वाहतूक विभाग,
- सुरेश दिनकर जाधव यांची ठाण्यातून कुर्ला विभागात बदली करण्यात आली आहे.
great info