Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदांवर २५ जागांसाठी संधी

September 4, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
bmc

मुक्तपीठ टीम

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ या पदासाठी एकूण २५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • एमडी/ एमएस/ डीएनबी
  • ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५८० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठवण्याचे ठिकाण

लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव सायन मुंबई-४००००२

अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous वरून माहिती मिळवू शकता.

पाहा:


Tags: Assistant Professor Postcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethMumbai Municipal Corporationकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणबृहन्मुंबई महानगरपालिकामुक्तपीठरोजगारसंधीसहाय्यक प्राध्यापक पद
Previous Post

न्यू हॉलंड अॅग्रीकल्चर इंडियाने लॉंच केला नवा कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर…ब्ल्यू सीरिज SIMBA!

Next Post

आला रे आला…आंबोलीचा महाराजा आला! चला आंबोलीला वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला!!

Next Post
आला रे आला…आंबोलीचा महाराजा आला! चला आंबोलीला वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला!!

आला रे आला...आंबोलीचा महाराजा आला! चला आंबोलीला वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!