Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईकरांचा लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून! पहिल्या टप्प्यात दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईकरांना दिलासा देणारी मोठी घोषणा

August 8, 2021
in featured, Trending, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Mumbai local thackeray

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाखो मुंबईकरांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील लोकलबाबत त्यांनी निर्णय घेतला आहे. येत्या  स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकल प्रवासाचं स्वातंत्र्य मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस उलटलेल्यांना लोकल प्रवास करता येईल. सध्या अशा मुंबईकरांची संख्या १९ लाख आहे. रोजच ही संख्या वाढत जाणार आहे. पुढील टप्प्यात आणखी शिथील करण्यात येण्याची शक्यता आहे.

 

मुंबईकरांना कसा करता येईल लोकल प्रवास?

  • मुख्यमंत्र्यांची मोठा दिलासा देणारी घोषणा
  • अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.
  • ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.

 

लोकल प्रवासासाठी कशी कराल नोंदणी?

  • ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून नोंदणी करू शकतील.
  • ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालयांमध्ये नोंदणी करावी लागेल.
  • उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.
  • मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत.
  • लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.

 


Tags: chief minister uddhav thackerayMaharashtramumbaiMumbai localमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईमुंबई लोकल
Previous Post

विमा कंपन्यांकडून शेतकरी व व्यावसायिकांची अडवणूक थांबवा – नाना पटोले

Next Post

भंडारा कोरोनामुक्त, आणखी २ जिल्हे लवकरच कोरोनामुक्त! ५ जिल्हे टेन्शनवालेच!!

Next Post
MCR 4-8-21

भंडारा कोरोनामुक्त, आणखी २ जिल्हे लवकरच कोरोनामुक्त! ५ जिल्हे टेन्शनवालेच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!