नागरिकांनीही कोरोना सुरक्षेचं भान ठेवावं, राजकारण्यांनी नियम मोडणाऱ्यांसाठी प्रभाव वापरू नये! – उच्च न्यायालय

मुक्तपीठ टीम राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला बेजबाबदार वागणारे नागरिकही जबाबदार असून अशा नागरिकांना मुंबईच्या उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र तरीही काही लोक सरकारलाच दोष देत आहेत. अशा नागरिकांनी स्वत: आधी कोरोना नियमांचे पालन करावे आणि मग सरकारला दोष द्यावा अशा शब्दात उच्च न्यायालयाने कानउघडणी केली आहे. … Continue reading नागरिकांनीही कोरोना सुरक्षेचं भान ठेवावं, राजकारण्यांनी नियम मोडणाऱ्यांसाठी प्रभाव वापरू नये! – उच्च न्यायालय